#anil kapoor

SPECIAL REPORT : 'झक्कास' शब्दावरून अनिल कपूर 'या' उद्योगपतीला खेचणार कोर्टात?

बातम्याAug 16, 2019

SPECIAL REPORT : 'झक्कास' शब्दावरून अनिल कपूर 'या' उद्योगपतीला खेचणार कोर्टात?

मुंबई, 16 ऑगस्ट : उद्योगपती आनंद महिंद्रा यांना अनिल कपूर कोर्टात खेचतील असं वाटतंय. नेमकं काय झालं पाहुया स्पेशल रिपोर्ट.