Anil Deshmukh Videos in Marathi

SSR Suicide : CBI तपासाची गरज नाही, मुंबई पोलीस सक्षम- गृहमंत्री

बातम्याJul 30, 2020

SSR Suicide : CBI तपासाची गरज नाही, मुंबई पोलीस सक्षम- गृहमंत्री

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. याकरता सीबीआय तपासाची गरज नाही.

ताज्या बातम्या