#anewadi

साताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक पुन्हा भिडले, पोलिसांकडून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्रOct 6, 2017

साताऱ्यात दोन्ही राजेंचे समर्थक पुन्हा भिडले, पोलिसांकडून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या गटात राडा झालाय, आणेवाडी टोलनाक्यावरून हा संघर्ष उफाळलाय. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केलेत.