Google ने शुक्रवारी गुगल प्ले स्टोअरवरून पेटीएम (Paytm) अॅप हटवले होते. पेटीएमने त्यांच्या ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची हमी जरी दिली असली तरी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेच.