News18 Lokmat

#andaman

Showing of 1 - 14 from 19 results
या अश्मयुगीन जमातीच्या आदिवासींसाठी देशाच्या दक्षिण टोकावर होतं स्पेशल मतदान केंद्र; पण...

बातम्याApr 12, 2019

या अश्मयुगीन जमातीच्या आदिवासींसाठी देशाच्या दक्षिण टोकावर होतं स्पेशल मतदान केंद्र; पण...

शोम्पेन आदिवासी हे अश्मयुगीन जमातींचे सध्या अस्तित्वात असलेले वंशज समजले जातात. ही जमात अश्मयुगीन जमातींची एकमेव वारसदार आहे, असं मानलं जातं. ग्रेट निकोबार बेटांवर त्यांचं मोजकं अस्तित्व शिल्लक आहे.