Andaj Apna Apna

Andaj Apna Apna - All Results

'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा

बातम्याJan 19, 2019

'अंदाज अपना अपना-2' मध्ये रणवीर- वरुण नाही, निर्मात्यांनी केला खुलासा

अंदाज अपना अपना सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरू आहे. त्यात सिनेमाच्या कास्टिंगवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. परंतु आत खुद्द निर्मात्यांनीचं याबाबत खुलासा केला आहे.