#anantnag

VIDEO : अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर तुफान दगडफेक, गाडीच्या फोडल्या काचा

व्हिडिओAug 22, 2018

VIDEO : अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर तुफान दगडफेक, गाडीच्या फोडल्या काचा

अनंतनाग : जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद च्या नमाज नंतर अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर तरूणांनी तुफान दगडफेक केली. सकाळच्या नमाज नंतर जमाव जेव्हा रस्त्यावर आला तेव्हा त्यांनी गस्तिवर असलेल्या सुरक्षा दलावर दगडफेक करायला सुरूवात केली. लाढ्या काढ्या घेतलेले तरूण सुरक्षा दलाच्या जवानांच्या गाडीवर तुफान दगडफेक करू लागले. ईद असल्याने सुरक्षा दलाला कडक करावईही करता आली नाही. याची दृश्य अंगावर काटा आणणारी असून सुरक्षा दलाला कुठल्या परिस्थितीत काम करावं लागतं याचा अंदाज ही दृश्य पाहिल्यावर येतो.

Live TV

News18 Lokmat
close