#anant hegde

'फडणवीसांनी केंद्राच्या 40 हजार कोटींसाठी केले 80 तासांचे मुख्यमंत्रीपदाचे नाटक'

बातम्याDec 2, 2019

'फडणवीसांनी केंद्राच्या 40 हजार कोटींसाठी केले 80 तासांचे मुख्यमंत्रीपदाचे नाटक'

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर 80 तासांचं सरकार स्थापन केलं हा भाजपचा पुर्वनियोजीत प्लॅन असल्याचा खळबळजनक दावा भाजप खासदाराने केला आहे.