#anand adsul

VIDEO : आनंद अडसूळ यांचं नवनीत राणांना जशास तसं उत्तर

बातम्याMay 21, 2019

VIDEO : आनंद अडसूळ यांचं नवनीत राणांना जशास तसं उत्तर

मुंबई, 21 मे : अमरावती मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात आनंदराव अडसूळ हे युतीचे उमेदवार होते. एक्झिट पोलच्या अंदाजात नवनीत राणा या डेंझर झोनमध्ये आहे. राणा यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला आज अडसूळ यांनी जशास तसे उत्तर दिले.