#amul

VIDEO: अमूल दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ, या आणि इतर टाॅप 18 बातम्या

बातम्याMay 21, 2019

VIDEO: अमूल दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ, या आणि इतर टाॅप 18 बातम्या

मुंबई, 21 मे: अमूल दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ होत आहे. आजपासून(मंगळवारपासून) नवे दर सर्वत्र होणार लागू झाले आहेत. राज्यापासून आंतराष्ट्रीय घडामोडींपर्यंत आणि राजकारणापासून ते मनोरंजन क्रीडापर्यंत महत्त्वाच्या 18 ताज्या घडामोडी. पाहा 5 मिनिटांत टॉप न्यूज 18 बातम्या

Live TV

News18 Lokmat
close