#amruta

Showing of 1 - 14 from 106 results
VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या..

व्हिडीओNov 1, 2019

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या..

मुंबई, 01 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या गोरेगावमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.