Amruta Khanvilkar Videos in Marathi

VIDEO: अपयश विसरा आणि नववर्षाचं स्वागत करा; गिरगावात अवतरले स्वप्निल आणि अमृता

मुंबईApr 6, 2019

VIDEO: अपयश विसरा आणि नववर्षाचं स्वागत करा; गिरगावात अवतरले स्वप्निल आणि अमृता

उदय जाधव, मुंबई, 6 एप्रिल : गिरगावातील शोभायात्रेत मरीठी कलाकारांनीही हजेरी लावली. मुंबईकरांसोबत कलाकारांनीही उत्साहात जल्लोषात शोभायात्रेत सहभागी झाले. यावेळी अभिनेता स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत न्यूज18 लोकमतला प्रतिक्रिया दिली. 'जीवलगा' या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं ते इथे जमले होते. ''गिरगाव माझ्या रक्तात आहे, माझ्या मनात आहे'', असं स्वप्निल म्हणाला. '' तर ''गेल्या वर्षात आलेलं अपयश विसरा आणि नवीन वर्षाचं स्वागत करा'', असं अमृता म्हणाली.