#amravati

Showing of 1 - 14 from 35 results
VIDEO: हॉस्पिटलमध्ये गाडी पार्क करू दिली नाही म्हणून वृद्धाला मारहाण

बातम्याOct 7, 2018

VIDEO: हॉस्पिटलमध्ये गाडी पार्क करू दिली नाही म्हणून वृद्धाला मारहाण

अमरावती येथील बस स्थानकाजवळ असलेल्या डॉ.राजेश जवादे यांच्या हॉस्पिटलच्या आवारात तीन अनोळखी तरुणांनी आपली चारचाकी गाडी पार्क करण्यासाठी वृद्ध चौकीदाराने रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या अनोळखी तीनही तरुणांनी त्या वृद्ध चौकीदाराला खुर्ची वरून खाली पाडले आणि मारहाण केली. हा सर्व प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंबंधीची तक्रार स्थानिक सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. पण एका वृद्धाला अशी मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अद्याप पकडलेलं नाही.

Live TV

News18 Lokmat
close