Amravati Photos/Images – News18 Marathi

असा आहे गज्या, जो दिवसाला खातो 200 किलो चारा; मालकाला देतो लाखांची कमाई!

महाराष्ट्रJan 21, 2020

असा आहे गज्या, जो दिवसाला खातो 200 किलो चारा; मालकाला देतो लाखांची कमाई!

गजराज म्हटले की, सर्वांच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे हत्तीचे. त्यामुळेच हत्तीसारखा दिसणाऱ्या बैलाचे नाव मालकाने गज्या ठेवले. (संजय शेंडे, प्रतिनिधी,अमरावती)