#amravati

Showing of 14 - 27 from 120 results
VIDEO : बच्चू कडू जेव्हा कबड्डीच्या मैदानात उतरतात..

व्हिडिओDec 27, 2018

VIDEO : बच्चू कडू जेव्हा कबड्डीच्या मैदानात उतरतात..

अमरावती, 27 डिसेंबर : अचलपुरचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 'प्रहार' युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडूंनी गुरुवारी बेलखेड येथे आयोजित कबड्डी सामन्यांच्या उद्घाटनप्रसंगी चक्क मैदानात उतरुन चढाई केली आणि आपली एंट्री यशस्वी केली. वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या बच्चू कडूंनी चक्क हुतूतू म्हणत कबड्डीचं मैदान गाजवल्यामुळे सध्या सगळीकडे त्यांची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Live TV

News18 Lokmat
close