#amol kolhe

Showing of 1 - 14 from 31 results
'औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं 5 वर्षांत केलं',या निर्णयावर भडकले अमोल कोल्हे

बातम्याSep 6, 2019

'औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं 5 वर्षांत केलं',या निर्णयावर भडकले अमोल कोल्हे

पिंपरी-चिंचवड, 06 सप्टेंबर: राज्यातील 25 किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या बैठकीत तत्वता मान्यता मिळाली आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते सरकारने केलं. शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान दिलं. अशा २५ किल्ल्यांचे हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक असून आम्ही कदापि हे होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.