#amol kolhe

Showing of 66 - 79 from 93 results
SPECIAL REPORT : शिरूरमधून कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी?

स्पेशल स्टोरीMar 2, 2019

SPECIAL REPORT : शिरूरमधून कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी?

02 मार्च : छत्रपती संभाजी मालिकेचे नायक डॉ. अमोल कोल्हे यांना फोडून राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठा धक्का दिला. अमोल कोल्हेंनी आता रितसर राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन पक्षप्रवेश घेतला. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजी आढळरावांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.