#amol kolhe

Showing of 53 - 66 from 89 results
SPECIAL REPORT : 'सेनेच्या दबावामुळे कोल्हेंना मालिका बंद करावी लागली'

व्हिडिओMar 12, 2019

SPECIAL REPORT : 'सेनेच्या दबावामुळे कोल्हेंना मालिका बंद करावी लागली'

सुरेश जाधव, 12 मार्च : शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन हाती राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बांधलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या निमित्तानं आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेशी राणेंचं राजकीय वितुष्ट सर्वश्रृत आहे. अमोल कोल्हेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना सेनेवर वाकबाण सोडण्याची आयतीचं संधी मिळाली. शिवसेनेच्या दबावामुळेच अमोल कोल्हेंना स्वराज्य रक्षक संभाजी राजे ही मालिका बंद करावी लागल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे.