#amol kolhe

Showing of 40 - 53 from 87 results
VIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप

व्हिडिओApr 20, 2019

VIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप

गोविंद वाकडे, शिरूर, 20 एप्रिल : शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या गाण्यावर शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. अमोल कोल्हेंनी पन्हाळा गडावर एका प्रेम गीताचं बेकायदा चित्रिकरण केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. कोल्हेंचं गडकिल्ल्यांचं प्रेम बेगडी असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. यावरून शिरूरमध्ये आता चांगलंच राजकीय वाक्य युद्ध रंगलं आहे.