बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. 15 फेब्रुवारी 1969ला अमिताभ यांचा पहिला सिनेमा सात हिंदुस्तानी रिलीज झाला होता. त्याला 50 वर्ष झाली.