News18 Lokmat

#amitabh bachchan

Showing of 79 - 92 from 246 results
VIDEO : 'झुंड'चं ज्या शाळेत शूटिंग सुरू, तिथल्या विद्यार्थ्यांना बिग बींनी दिला सल्ला

व्हिडिओJan 8, 2019

VIDEO : 'झुंड'चं ज्या शाळेत शूटिंग सुरू, तिथल्या विद्यार्थ्यांना बिग बींनी दिला सल्ला

नागपूर, 08 जानेवारी : झुंड' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेते अमिताभ बच्चन सध्या नागपुरात आहेत. ज्या सेंट पॉल शाळेत चित्रीकरण सुरू आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अमिताभ यांनी संवाद साधला. यावेळी, त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेने दिलेली शिस्त पाळा, असा सल्ला दिला. तसंच शिक्षकांचा आदर करा, भारत देशाचे नाव उज्ज्वल करा, असंही मार्गदर्शन अमिताभ यांनी विध्यार्थ्यांना केलं आहे.