Amitabh Bachchan

Showing of 40 - 53 from 359 results
'चेहरे'मध्ये रिया चक्रवर्ती झळकणार की नाही? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

बातम्याMar 17, 2021

'चेहरे'मध्ये रिया चक्रवर्ती झळकणार की नाही? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूत मृत्यूप्रकरण म्हटलं कि सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांत सिंहची गर्लफ्रेंड असणारी रिया त्याच्या मृत्युनंतर अनेक आरोपांमुळे गेल्या वर्षभर चर्चेत राहिली आहे. सुशांतच्या आत्महत्येबद्दल अनेक कयास लावले जात होते. यामध्ये सर्वात जास्त आरोप रियावर लागले होते.

ताज्या बातम्या