#amitabh bacchan

VIDEO : नागराजसाठी बिग बी पोहोचले थेट शिक्षकाच्या घरी आणि...

व्हिडीओDec 29, 2018

VIDEO : नागराजसाठी बिग बी पोहोचले थेट शिक्षकाच्या घरी आणि...

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या बहुचर्चित हिंदी सिनेमाचं शूटिंग सध्या नागपुरात सुरू आहे. या सिनेमातील एका सीनच्या शूटसाठी बिग बी अमिताभ बच्चन हे 'आपले विद्या मंदीर' या शाळेत फ़िज़िक्सचे शिक्षक असणाऱ्या चोबीतकर सर यांच्या घरी पोहोचले. शूटवेळी अमिताभ बच्चन या शिक्षकांच्या घरी विसावा घेत असल्याचं दिसलं. अगोदर झुंडमधून बिग बी यांनी माघार घेतली होती. पण पुन्हा ते सिनेमाशी जोडले गेलेत. या सिनेमासाठी बिग बी सलग 45 दिवस शूटिंग करणार आहेत.