#amit shaha

Showing of 14 - 24 from 24 results
पाकला सडोतोड उत्तर फक्त मोदीच देऊ शकतात; अमित शहांचं UNCUT भाषण

व्हिडिओMar 2, 2019

पाकला सडोतोड उत्तर फक्त मोदीच देऊ शकतात; अमित शहांचं UNCUT भाषण

उमरिया (मध्य प्रदेश), 2 मार्च : काही लोकं एअर स्ट्राइकवर टीका करत आहेत, पण 1990 नंतर दहशतवद्य फैलवणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची हिंमत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील सर्व प्रश्नांचं उत्तर फक्त नरेंद्र मोदी असल्याचं अमित शहा म्हणाले. मध्यप्रदेशातील उमरिया येथे त्यांनी आज निवडणूक प्रचार रॅलीला सुरूवात केली. दरम्यान पार पडलेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं.