Amit Shaha

Showing of 40 - 53 from 98 results
VIDEO : उद्धव-शहा चर्चेची 'ती' बातमी कपोलकल्पित - सुधीर मुनगंटीवार

व्हिडीओFeb 12, 2019

VIDEO : उद्धव-शहा चर्चेची 'ती' बातमी कपोलकल्पित - सुधीर मुनगंटीवार

अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाली ही बातमी कपोलकल्पित आहे. कुणाच्या तरी सुपिक डोक्यातून आलेली ही कल्पना आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. युती व्हावी अशी आमचीही जाहीर मागणी आहे, असंही ते पुढे म्हणाले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading