#amit shaha

Showing of 27 - 40 from 91 results
राहुल गांधींनी लष्कर आणि देशातील जनतेची माफी मागावी; अमित शहा UNCUT

देशMar 23, 2019

राहुल गांधींनी लष्कर आणि देशातील जनतेची माफी मागावी; अमित शहा UNCUT

नवी दिल्ली, 23 मार्च : सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानावरून आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनी पुलवामा हल्ला सामान्य हल्ला होता का? हे स्पष्ट करावं. यावर उत्तर द्यावं. तसेच दहशतवादी हल्ल्यांशी पाकिस्तानचा संबंध आहे की नाही? दहशतवाद्यांना एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईकनं उत्तर न देता त्यांच्याशी संवाद साधावा हीच तुमची रणनिती आहे का? असा सवाल यावेळी अमित शहा यांनी करत त्यांनी राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, लष्कराची आणि तरूणांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close