#amit shah

Showing of 1 - 14 from 94 results
SPECIAL REPORT : 'पटक' देंगे म्हणणारे गले लगायेंगे?

महाराष्ट्रJan 11, 2019

SPECIAL REPORT : 'पटक' देंगे म्हणणारे गले लगायेंगे?

प्रशांत लीला रामदास आणि विवेक कुलकर्णी,11 जानेवारी : 'आता युती नाही' अशी भीमगर्जना असो की, भाजपवर केलेले प्रहार...कायम आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचं भाजपशी नव्यानं नातं जुळताना दिसतंय आणि युतीही मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाच राज्यांमध्ये नामुष्की पदरी आलेल्या भाजपला महाराष्ट्रात सेनेसारखा जुना मित्र गमवायचा नाही. त्यामुळेच युतीसाठी भाजपनं इतकी पावलं पुढे टाकण्याची तयारी केली आहे. त्याला आता शिवसेना कसा प्रतिसाद देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Live TV

News18 Lokmat
close