#amit shah

Showing of 14 - 27 from 529 results
अमित शहांचं भाषण सुरू असताना 'पंकजा मुंडे सीएम सीएम'च्या घोषणा, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 8, 2019

अमित शहांचं भाषण सुरू असताना 'पंकजा मुंडे सीएम सीएम'च्या घोषणा, पाहा हा VIDEO

बीड, 08 ऑक्टोबर : बीडच्या सावरगावमध्ये भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. अमित शहा यांचं भाषण सुरू असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी 'सीएम सीएम' अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं, अशी मागणी केली.