#amit satam

भाजपचे आमदार अमित साटम यांना ही अर्वाच्य भाषा शोभते काय?

मुंबईMar 29, 2018

भाजपचे आमदार अमित साटम यांना ही अर्वाच्य भाषा शोभते काय?

आमदार साटम यांनी मुंबई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राठोड यांना फोन करून, त्याचे वरिष्ठ सहकारी पवार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचं समजतंय.