News18 Lokmat

#amisha patel

VIDEO: 'कहो ना प्यार है' फेम अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता

बातम्याJul 10, 2019

VIDEO: 'कहो ना प्यार है' फेम अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता

मुंबई, 10 जुलै: अभिनेत्री अमिषा पटेलला जेलमध्ये जावं लागू शकतं. अमिषानं दिलेले दोन चेक बाऊन्स झालेत. या प्रकरणी कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे.