#amethi

Showing of 14 - 27 from 84 results
VIDEO: '...पण जबरदस्तीनं पंजाचं बटण दाबायला लावलं' आजीबाईंचा गंभीर आरोप

बातम्याMay 6, 2019

VIDEO: '...पण जबरदस्तीनं पंजाचं बटण दाबायला लावलं' आजीबाईंचा गंभीर आरोप

अमेठी, 6 मे: गौरीगंज इथल्या गूजरटोला बूथ क्रमांक 316 वरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला जबरदस्ती काँग्रेसला मत देण्यासाठी भाग पाडलं जातं. जे विरोध करतात त्यांचा अंगठा जबरदस्ती काँग्रेसच्या चिन्हावर दाबून मत दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.