American

Showing of 27 - 40 from 61 results
VIDEO : या फोटोवरुन चाहत्यांनी विराटलाच विचारलं, 'भाभी का नाम बदल दिया क्या'

मनोरंजनFeb 4, 2019

VIDEO : या फोटोवरुन चाहत्यांनी विराटलाच विचारलं, 'भाभी का नाम बदल दिया क्या'

04 फेब्रुवारी : हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल..कारण ही नेमकी अनुष्का शर्मा आहे की, आणखी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडेल. सोशल मीडियावरच्या या फोटोनं आज धुमाकूळ घातला. एवढंच नाहीतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी - 'भाभीने नाम बदल दिया क्या', असा सवाल विचारला. त्याचं झालं असं की, जूलिया मायकल्स नावाच्या एका मुलीनं इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आणि आश्चर्य म्हणजे तिचा चेहरा हुबेहुब अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता. फक्त केसांचा रंग सोडला तर फोटोत दिसणारे हे दोन्ही चेहरे अगदीच सेम टू सेम दिसत आहेत. त्यामुळे मग नेहमीप्रमाणे नेटीझन्सनी या फोटोवर आपल्या कमेंटसचा पाऊस पाडला.

ताज्या बातम्या