अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक वेळेनुसार ते रविवारी रात्री सव्वा आठ वाजता वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत.