#american

Showing of 1 - 14 from 48 results
VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

व्हिडिओApr 30, 2019

VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

मुंबई, 30 एप्रिल : उद्या 1 मे महाराष्ट्र दिन या दिनानिमित्त मुंबईतील अमेरिकेच्या दुतावासातील नागरिकांनी महाराष्ट्र दिनाच्या आनोख्या शुभेच्छा दिल्या आहे. दुतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चक्क मराठी चित्रपटातील डायलॉग मारून या शुभेच्छा दिल्या आहे. 30 एप्रिलला भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचाही जन्मदिन आहे.

Live TV

News18 Lokmat
close