लेविस मॅकार्ड, 15 सप्टेंबर भारतीय जवान आणि अमेरिकन सैनिकांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन्ही देशांचे सैनिकांनी युद्धाभ्यास करत आहेत. हा युद्धाभ्यास साधारण 27 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये अमेरिकेची शस्त्र त्यांची टेकनिकचा अभ्यास भारतीय जवान करत आहेत. यावेळी दोन्ही देशाच्या सैनिकांनी आसाम रेजिमेंट मार्चिंग गीत त्यांनी सादर केलं.