Ambernath Videos in Marathi

VIDEO: अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

महाराष्ट्रMar 24, 2019

VIDEO: अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

अंबरनाथ, 24 मार्च : अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. सेनेचे नगरसेवक राजू शिर्के आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महेश गोरे यांच्यात गेल्या निवडणुकीपासून वाद असून, त्यातूनच दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली आणि याचं पर्यवसान थेट हाणामारीत झालं. या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading