News18 Lokmat

#ambedkar

Showing of 1 - 14 from 155 results
राज ठाकरेंना ईडी नोटिसीबद्दल आंबेडकरांनी बाळा नांदगावकरांना काय सांगितलं होतं?

बातम्याAug 21, 2019

राज ठाकरेंना ईडी नोटिसीबद्दल आंबेडकरांनी बाळा नांदगावकरांना काय सांगितलं होतं?

मुंबई, 21 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल प्रकरणी नोटीस बजावली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नोटीस येण्याआधीच बाळा नांदगावकरांना इशारा दिला, याबद्दलचा खुलासा आंबेडकर यांनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात केला आहे.