#ambarnath

VIDEO : कुठून आला रे..?, मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक

व्हिडिओSep 25, 2018

VIDEO : कुठून आला रे..?, मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक

अंबरनाथ, 25 सप्टेंबर : अंबरनाथमधील एएसबी कंपनीने तीन मराठी कामगारांना कामावरून काढलं होतं. याप्रकरणी मनसेने निवेदन देऊन चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न केला. मात्र, कंपनी प्रशासन बधत नसल्यानं मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कंपनीला आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी एएसबी कंपनीच्या कामगारांना गाठत त्यांना मारहाण केली आणि पळवून लावलं.

Live TV

News18 Lokmat
close