#ambaranath

VIDEO: शाखेत साप घुसल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांची तारांबळ

बातम्याJun 14, 2019

VIDEO: शाखेत साप घुसल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांची तारांबळ

अंबरनाथ, 14 जून: शिवसेना शाखेत साप घुसल्यानं कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. शिवगंगा नगर परिसरात शिवसेना शाखेत गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर लगेच सर्पमित्र प्रकाश गोहील यांना बोलवण्यात आलं. यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर सापाला पकडण्यात प्रकाश यांना यश आलं. मात्र हा साप काही केल्या डब्यात जायला तयार नव्हता. अखेर या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आलं.

Live TV

News18 Lokmat
close