#amazon

VIDEO : अॅमेझॉनच्या मालकाचे दोन दिवसांत कसे बुडाले ७९ हजार कोटी?

व्हिडिओNov 3, 2018

VIDEO : अॅमेझॉनच्या मालकाचे दोन दिवसांत कसे बुडाले ७९ हजार कोटी?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक जेफ बेझोसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलचे प्रमुख जेफ यांना एकच चूक भारी पडली. यामुळे त्यांचे दोन दिवसांत ७९ हजार कोटी रुपये बुडाले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close