Amazon Ceo Jeff Bezos

Amazon Ceo Jeff Bezos - All Results

जगातल्या या सगळ्यात श्रीमंत माणसाने गर्लफ्रेंडला दिलं 1200 कोटींचं गिफ्ट

बातम्याFeb 13, 2020

जगातल्या या सगळ्यात श्रीमंत माणसाने गर्लफ्रेंडला दिलं 1200 कोटींचं गिफ्ट

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस हे जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. या व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने त्यांनी त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझसाठी 1200 कोटी रुपयांचं महागडं गिफ्ट दिलंय.