#allahabad

भर मंडपात गोळ्या घालून हत्या, 'LIVE MURDER' सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओOct 17, 2018

भर मंडपात गोळ्या घालून हत्या, 'LIVE MURDER' सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

इलाहाबादच्या केंट परिसरात एक सनसनाटी घटना घडली आहे. एका दुर्गा पूजा मंडळात गोळीबार झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गोळीबार करून एकाचा हत्या केली आणि 4 ही आरोपी फरारा होताना या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हिस्ट्रीशीटर नीरज बाल्मीकिला 4 जणांनी गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close