शहीद जवानांच्या मुलांच्या सर्वच शिक्षणाच्या खर्चाचा भार आता केंद्र सरकार उचलणार आहे. असे संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.