News18 Lokmat

#aliya bhatt

नीतू सिंगच्या वाढदिवसाला आलियाला निमंत्रण

मनोरंजनJun 28, 2018

नीतू सिंगच्या वाढदिवसाला आलियाला निमंत्रण

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं नातं चांगलंच बहरत चालल्याचं दिसतंय. कारण नीतू सिंग कपूर यांच्या 60व्या वाढदिवसाचं निमंत्रण आलियालाही देण्यात आलंय.