#alibaba

VIDEO -Teacher's day : आशियातला सर्वांत श्रीमंत माणूस आधी शिक्षक होता, माहिती आहे?

व्हिडिओSep 5, 2018

VIDEO -Teacher's day : आशियातला सर्वांत श्रीमंत माणूस आधी शिक्षक होता, माहिती आहे?

अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक जॅक मा यांची ही गोष्ट. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 37400 लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे. अॅपल आणि अॅमेझॉनला या चायनीज अलिबाबाचीच स्पर्धा आहे आता. पण अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे साधे शिक्षक होते, माहिती आहे? शिक्षक ते जगातला सर्वांत मोठा उद्योगपती असा त्यांचा प्रवास जाणून घ्या... अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक जॅक मा यांची ही गोष्ट. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 37400 लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे. अॅपल आणि अॅमेझॉनला या चायनीज अलिबाबाचीच स्पर्धा आहे आता. पण अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे साधे शिक्षक होते, माहिती आहे? शिक्षक ते जगातला सर्वांत मोठा उद्योगपती असा त्यांचा प्रवास जाणून घ्या...

Live TV

News18 Lokmat
close