#alibaba

जगाला शॉपिंगची चटक लावणारा अलिबाबाचा जनक 55 व्या वर्षीच का सोडतोय कंपनी?

बातम्याSep 10, 2019

जगाला शॉपिंगची चटक लावणारा अलिबाबाचा जनक 55 व्या वर्षीच का सोडतोय कंपनी?

काँप्युटर सायन्सची पदवीही नसलेला साधा शिक्षक ज्याला इंटरनेटचीही माहिती नव्हती, तो सगळ्यात मोठी इ कॉमर्स कंपनी सुरू करतो आणि जगाला ऑनलाईन शॉपिंगची चटक लावतो. अलिबाबाच्या जॅक मा यांनी 55व्या वाढदिवशी कंपनीला रामराम केला. काय आहेत त्याची कारणं?