Alia Bhatt Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO : हा आहे आलिया भट्टचा फिटनेस फंडा; 6 महिन्यात कमी केलं 19 किलो वजन

व्हिडीओFeb 16, 2019

VIDEO : हा आहे आलिया भट्टचा फिटनेस फंडा; 6 महिन्यात कमी केलं 19 किलो वजन

सध्या गली बाॅयमधल्या आलिया भटच्या अभिनयाचं कौतुक सगळे करतायत. स्टुडंट आॅफ द इयर सिनेमातून तिनं पदार्पण केलं. त्यावेळी 6 महिन्यात तिनं 19 किलो वजन कमी केलं होतं. आलिया आठवड्यातून 4 वेळा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करते. त्यात ती 30 मिनिटं कार्डिओ करते.

ताज्या बातम्या