अक्षय तृत्तीया किंवा अक्षय्य तृतीया (Akshaya tritiya) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त (Askhaya Tritiya shubha Muhurat) मानला जातो. कुठलंही नवं काम सुरू करायला हा शुभ मुहूर्त असतो. हिंदू धर्मात य दिवसात विशेष महत्त्व आहे. अनेक पुराणकथा, अख्यायिका या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करतात. अक्षय तृतीयेला आवर्जून सोनं खरेदी केली जाते. या दिवशी