Akshaya Devdhar

Akshaya Devdhar - All Results

VIDEO : पाठकबाईंना 'हे' वाद्य वाजवायला आवडतं

व्हिडीओDec 27, 2018

VIDEO : पाठकबाईंना 'हे' वाद्य वाजवायला आवडतं

'तुझ्यात जीव रंगला'मध्ये राणादाला अभ्यासाचे धडे देणारी अंजली पाठक खूप लोकप्रिय आहे. मालिकेमुळे तिचे फॅन्सही वाढलेत. पाठकबाईंची भूमिका करणारी अक्षया देवधर तिच्या आयुष्यात काय करते? अभिनेत्री अक्षया देवधर ही खऱ्या आयुष्यात देखील उच्चशिक्षित आहे. अक्षयाने कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर तिने पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अक्षया ही फक्त अभिनयातच पारंगत नसून ती एक उत्तम तबलापटू देखील आहे.

ताज्या बातम्या