#akshay kumar

VIDEO : हे बॉलिवूड कलाकार भारतात करू शकत नाही मतदान

मनोरंजनJan 14, 2019

VIDEO : हे बॉलिवूड कलाकार भारतात करू शकत नाही मतदान

मुंबई, 14 जानेवारी : बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री भारतात चित्रपट करू शकतात. पण मतदान मात्र ते करू शकत नाही. कारण मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी त्यांना भारत सरकार देत नाही. एवढेच नव्हे तर अक्षयकुमारसारखा सामाजिक विषयांवर चित्रपट करणारा अभिनेतासुद्धा भारतात मतदान करू शकत नाहीत. या सेलिब्रिटींनी भारतात जन्म घेतला असला तरी मतदानाचा हक्क मात्र त्यांना बजावता येत नाही. कारण या सेलिब्रिटींचं पासपोर्ट इतर देशाच आहे.

Live TV

News18 Lokmat
close